Join us

नवी गाणी ‘सेन्सलेस’

By admin | Updated: March 2, 2015 00:14 IST

नव्या गाणी ही ‘सेन्सलेस’ आणि ‘अर्थहीन’ असल्याची परखड टीका ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांनी केली आहे. नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात ‘चार बोटल व्होडका

नव्या गाणी ही ‘सेन्सलेस’ आणि ‘अर्थहीन’ असल्याची परखड टीका ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांनी केली आहे. नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात ‘चार बोटल व्होडका..’ वगैरे अशी गाणी बनविताना शब्दांकडे लक्ष दिले पाहिजे. शब्द हेच गाण्याचा आत्मा आहेत, असे खडे बोल बप्पी लहरी यांनी रॉकस्टार हनीसिंगला नाव न घेता सुनावले आहेत.