विद्या बालन लूकवर काम करत असल्याचं कळतंय. वजन कमी करून ती मॉडर्न अवतारात चाहत्यांना दिसणार आहे. हा लूक ती कोणत्या सिनेमासाठी करते आहे की हौस म्हणून हे गुलदस्त्यातच आहे. दिग्दर्शक मोहित सुरीनं तिला त्याच्या एका आगामी सिनेमासाठी लूकवर काम करायला सांगितलं होतं असं समजतं.
विद्याचा नवा लूक
By admin | Updated: December 26, 2014 00:30 IST