Join us

नटसम्राट नाना !

By admin | Updated: February 16, 2015 23:48 IST

मराठी रंगभूमीवर आपल्या कथा- आशयाने अजरामर ठरलेले ‘नटसम्राट’ हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर येणार आहे.

मराठी रंगभूमीवर आपल्या कथा- आशयाने अजरामर ठरलेले ‘नटसम्राट’ हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर येणार आहे. मार्च महिन्यातच या अनोख्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असून, त्यामध्ये नाना पाटेकर, रीमा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.