राष्ट्रीय पुरस्कार मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी मिताली जगताप आता चक्क उन्हात रमली आहे. अहं, काळजी करू नका; हे ऊन खरेखुरे नसून मनातले आहे. कैलाश वाघमारे याच्या आगामी चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका करत आहे. येत्या महिन्यातच तिच्या अभिनयाचे चांदणे; नव्हे ऊन पसरणार आहे.
मिताली रमली उन्हात
By admin | Updated: June 26, 2015 00:34 IST