मि. दबंग सलमान खानने ‘व्हॅलेंटाइन्स डे’ ज्या तरुणीसोबत साजरा केला, तिने सलमानला किस केला आहे. इतकंच नाही, तर सलमानने तिला रेड रोझही दिलंय. सलमानच्या या ‘किस’चा किस्सा बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेत असून, संबंधित फोटो सलमानच्या त्या चाहतीचाच असल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. ‘बजरंगी भाईजान’च्या सेटवर मि. दबंगला भेटण्यासाठी ही चाहती दाखल झाली आणि तिला त्याच्यासोबत ‘व्हॅलेंटाइन्स डे’ सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली. त्या वेळी काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मि. दबंगचा ‘किस’
By admin | Updated: February 17, 2015 23:04 IST