Join us

आलियाला करावा लागला होता या गोष्टीचा सामना!

By admin | Updated: March 19, 2017 03:23 IST

बॉलिवूडची दिवा अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्टला पुन्हा एकदा उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. एका अवॉडर््स सोहळ्यात परफॉर्मन्स करताना तिच्यासोबत हा संपूर्ण प्रकार घडला.

बॉलिवूडची दिवा अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्टला पुन्हा एकदा उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. एका अवॉडर््स सोहळ्यात परफॉर्मन्स करताना तिच्यासोबत हा संपूर्ण प्रकार घडला. आलियाचा परफॉर्मन्स सुरू झाला, त्याच्या काही मिनिटांनंतरच तिच्या विगचा एक भाग स्टेजवर पडला. ज्यामुळे तिला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. यापूर्वीदेखील आलियाला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला होता. या वेळेस मात्र आलियाचा उत्साह बघण्यासारखा होता. विग पडल्यानंतरही तिने जिद्दीने परफॉर्मन्स पूर्ण केला. ती स्टेज सोडून गेली नाही, तिने तिचा परफॉर्मन्स पूर्ण केला. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की, आलिया ही बॉलिवूडची सुपरस्टार असून, कुठल्याही परिस्थितीत ती स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करीत असते. त्यामुळेच कदाचित आलिया सध्या बॉलिवूडची दिवा स्टार असून, तिच्या फॅन्सच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.