पाहा मराठी इंडस्ट्रीतील नेक्स्ट जनरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 16:13 IST
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत तर काहींनी या क्षेत्रात आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.
पाहा मराठी इंडस्ट्रीतील नेक्स्ट जनरेशन
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत तर काहींनी या क्षेत्रात आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत तर काहींनी या क्षेत्रात आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. श्रिया पिळगांवकर सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकर यांच्याप्रमाणेच अभिनयसृष्टीत आपले नाव कमावत आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे किशोरी शहाणे आणि बॉबी वीज विजय चव्हाण आणि वरद चव्हाण आरती अंकलीकर-टिकेकर आणि स्वानंदी टिकेकर शुभांगी गोखले आणि सखी गोखले रविंद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी प्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डे निर्मिती सावंत आणि अभिनय सावंत