मैत्रिची नवी परिभाषा सांगणारा चित्रपट ‘यारी दोस्ती’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्या पोस्टरमधून कलाकारांची छोटीशी झलक पाहायला मिळाली. चित्रपटाचं नाव कळल्यानंतर चित्रपटातील कलाकार कोण याविषयी जाणून घ्यायला सर्वांना आवडतं. यारी दोस्तीचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे कलाकारांची चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या चित्रपटाने आणखी एक यारी दोस्तीचा पोस्टर प्रदर्शित केला.
मित्रांच्या ‘यारी दोस्ती’ चा दुसरा पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 16:08 IST