Join us

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ््याला ता-यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 14:48 IST

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ््यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. मराठी चित्रपटसृष्टीतील बºयाच अभिनेत्रींनी या सोहळ््याला उपस्थिती दर्शविली. यावेळी रेड कार्पेटवर अनेक ...

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ््यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. मराठी चित्रपटसृष्टीतील बºयाच अभिनेत्रींनी या सोहळ््याला उपस्थिती दर्शविली. यावेळी रेड कार्पेटवर अनेक तारकांनी जलवा बिखेरला. एवढेच नाही तर या पुरस्कार सोहळ््याला अनेक बॉलिवूड ताºयांनी देखील हजेरी लावली.मुंबईतील रिलायन्स स्टुडिओमध्ये मोठ्या जल्लोषात दुसरा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. फिल्मफेअर पुरस्कारांसाठी देण्यात येणाऱ्या ‘ब्लॅकलेडीला’ कलाकार फार महत्त्व देतात. यंदाच्या मराठी फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये कुणी बाजी मारली याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. कुणाच्या हातात फिल्मफेअरची ब्लॅक लेडी जाणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी खास होतं. कर्म फिल्मफेअर अॅवॉर्डस मराठी 2016 च्या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात बाजी मारली आहे 'कट्यार काळजात घुसली', 'ख्वाडा' या सिनेमांनी.