Join us

प्राजक्ता पुन्हा चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 14:57 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही प्लेजंट सरप्राईज या नाटकामध्ये सध्या व्यस्त आहे. जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेनंतर ती पडदयावर दिसली ...

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही प्लेजंट सरप्राईज या नाटकामध्ये सध्या व्यस्त आहे. जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेनंतर ती पडदयावर दिसली नाही. पण प्राजक्ताला आॅनस्क्रीन पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहे. तिच्या चाहत्यांसाठी खूषखबर असून ती लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याचे कळते.