हॅप्पी बर्थडे नागराज !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 13:50 IST
मराठी चित्रपटाला ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे याचा आज वाढदिवस. नागराजचा जन्म २४ आॅगस्ट १९७७ रोजी झाला. नागराजने ...
हॅप्पी बर्थडे नागराज !!!
मराठी चित्रपटाला ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे याचा आज वाढदिवस. नागराजचा जन्म २४ आॅगस्ट १९७७ रोजी झाला. नागराजने नाटक, शॉटॅफिल्म, मराठी चित्रपट त्यानंतर दिग्दर्शन असा प्रवास केला आहे. नागराज केवळ एक दिग्दर्शक नसून तो उत्तम कविताही करतो. त्याच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. नागराजला त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘सीएनएक्स’तर्फे हार्दिक शूभेच्छा !!!