Join us

बंध-मुक्त नाटकाचा प्रिमियर सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 13:42 IST

डॉ. अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित बंध - मुक्त या नाटकाचा नुकताच प्रिमियर सोहळा संपन्न झाला. हा प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य ...

डॉ. अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित बंध - मुक्त या नाटकाचा नुकताच प्रिमियर सोहळा संपन्न झाला. हा प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झाला. रश्मी ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार संजय केळकर, अ‍ॅड. उज्वल निकम, किरण शांताराम, भरत जाधव, विजय केंकरे, भरत दाभोळकर, मधुरा वेलणकर, प्रिया मराठे, समिधा गुरु, निमार्ते प्रसाद कांबळी व हर्षद तोंडवळकर यांच्यासह सिनेनाट्य, वैद्यकीय, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या नाटकामध्ये  अमोल कोल्हे, केतकी थत्ते, राजन शंकर बने, शंतनु मोघे, विवेक आपटे, पंढरी मेदगे, लतिका सावंत या कलाकारांचा समावेश आहे.