Join us  

फिल्मफेअर पुरस्कारात या मराठी चित्रपटांना मिळाले नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 6:57 PM

फिल्मफेअर नामांकनात हिरकणी, आटपाटी नाईट्स, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी बाजी मारली.

प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. यात हिरकणी, आटपाटी नाईट्स, फत्तेशिकस्त या चित्रपटांनी बाजी मारली. वाचा नामांकनाची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपटफत्तेशिकस्तआटपाटी नाईट्सहिरकणीगर्लफ्रेंडआनंदी गोपाळस्माईल प्लीज

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकफत्तेशिकस्त - दिग्पाल लांजेकरआटपाटी नाईट्स - नितीन सुपेकरहिरकणी - प्रसाद ओकगर्लफ्रेंड- उपेंद्र सिद्धयेआनंदी गोपाळ - समीर विद्धवंसस्माईल प्लीज - विक्रम फडणवीस

सर्वोत्कृष्ट अभिनेताअमेय वाघ - गर्लफ्रेंडअंकुश चौधरी - ट्रीपल सीटभालचंद्र कदम (नशीबवान)दीपक डोब्रीयाल (बाबा)प्रणव रावराणे (आटपाटी नाईट्स)ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)

सर्वोत्कृष्ण अभिनेत्रीभाग्यश्री मिलिंद (आनंदी गोपाळ)मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर)मुक्ता बर्वे (स्माईल प्लीज)नंदित पाटकर (बाबा)सायली संजीव (आटपाटी नाईट्स)सोनाली कुलकर्णी (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेताचित्तरंजन गिरी (बाबा)मंगेश देसाई (जजमेंट)संजय नोर्वेकर (ये रे ये रे पैसा 2)शशांक शेंडे (कागर)उपेंद्र लिमये (सूर सपाटा)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीछाया कदम (आटपाटी नाईट्स)मृणाल कुलकर्णी (फत्तेशिकस्त)नंदिता पाटकर (खारी बिस्किट)नीना कुलकर्णी (मोगरा फुलला)सविता प्रभुणे (मिस यु मिस्टर)सोनाली कुलकर्णी (ती अँड ती)

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बमहिरकणी - अमितराजट्रीपल सीट - अविनाश आणि विश्वजीत जोशीबाबा -रोहन गोखले आणि रोहन प्रधानस्माईल प्लीज - रोहन गोखले आणि रोहन प्रधानआनंदी गोपाळ- सौरभ भालेराव, हृषिकेश दातार, जसराज जोशीआटपाटी नाईट्स - विजय गावंडे, सिद्धार्थ दुखते

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्डफत्तेशिकस्तहिरकणी