Join us

दशमी क्रिएशन वाजवणार घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 14:56 IST

दशमी किएशनच्या कमला, दुर्वा, पसंत आहे मुलगी या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर दशमी किएशन ...

दशमी किएशनच्या कमला, दुर्वा, पसंत आहे मुलगी या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर दशमी किएशन आता मोठ्या पडद्याकडे वळणार आहे. दशमी किएशनची मंडळी सध्या त्यांच्या पहिल्या चित्रपटावर काम करत आहेत. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव घंटा असल्याचे कळतेय.