Join us

प्रार्थनाचे पक्षीप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 18:19 IST

मराठी कलाकार हे नेहमीच पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे संदेश नेहमीच सोशलमीडीयावर देत असतात. झाडे वाचवा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा असे ...

मराठी कलाकार हे नेहमीच पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे संदेश नेहमीच सोशलमीडीयावर देत असतात. झाडे वाचवा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा असे अनेक संदेश त्यांच्या वॉलपेपरवर प्रेक्षकांना पाहायला मिळतात. नुकतेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने देखील घुबड हातात घेतलेला फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. याबरोबर तिने आय लव्ह बर्ड असे स्टेटस देखील अपडेट केले आहे. पण हा घुबड जरी खरा नसला तरी, प्रार्थनाची मुक्या प्राण्यांविषयी असलेली भावना तिच्या चाहत्यांपर्यत पोहचले आहे हे मात्र खरे आहे.