Join us

मनोज झाला प्रोफेसर!

By admin | Updated: March 7, 2015 23:17 IST

‘सिटीलाइट्स’ सिनेमानंतर दिग्दर्शक हंसल मेहता आपला आगामी चित्रपट ‘अलीगढ’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे

‘सिटीलाइट्स’ सिनेमानंतर दिग्दर्शक हंसल मेहता आपला आगामी चित्रपट ‘अलीगढ’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यात मनोज बाजपेयी एका समलैंगिक प्रोफेसरची भूमिका साकारत आहे. त्याला या कारणाने नोकरीवरून काढून टाकण्यात येते. ही कथा सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात राजकुमार राव एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे.