‘सौदागर’, ‘बॉम्बे’ आणि ‘खामोशी’ अशा चित्रपटांतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मनिषा कोईरालाची नुकतीच एका नव्या भूमिकेत दिसली. हरिद्वारमध्ये पायलट बाबाच्या आश्रमात मनिषा चक्क संन्यासीच्या रुपात दिसली.हिंदी सिनेसृष्टीत पुनरागमन करायच्या तयारीत आहे. संन्यास घेणे खूप कठीण आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा विचार करेनच, मात्र सध्या अध्यात्म समजण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या संन्यास घेण्याचा कुठलाही विचार नसल्याचेही मनिषाने सांगितले.
मनिषाची नवी इनिंग
By admin | Updated: February 19, 2015 23:39 IST