Join us

मणिपुरी सारा

By admin | Updated: April 8, 2015 23:50 IST

विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये स्वत:ला अजमावून पाहणे ही प्रत्येक कलाकाराच्या मनातली इच्छा असते. ही इच्छा सारा श्रवणच्या बाबतीत फलद्रूप झाली आहे

विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये स्वत:ला अजमावून पाहणे ही प्रत्येक कलाकाराच्या मनातली इच्छा असते. ही इच्छा सारा श्रवणच्या बाबतीत फलद्रूप झाली आहे. ‘व्हॉंट अबाऊट सावरकर’ या चित्रपटात तिला थेट मणिपुरी मुलीची भूमिका साकारायला मिळाली आहे. आता तिने हे आव्हान कसे पेलले आहे ते चित्रपटात दिसेलच.