Join us

मल्लिका सूड घेणार!

By admin | Updated: December 27, 2014 01:53 IST

सध्या बदला घेण्याचा नवीन ट्रेंड बॉलिवूडपटांमध्ये दिसून येतोय. लवकरच मल्लिका शेरावत ही अशाच एखाद्या चित्रपटात कुणाचा सूड घेताना दिसली तर नवल वाटून घेऊ नका.

सध्या बदला घेण्याचा नवीन ट्रेंड बॉलिवूडपटांमध्ये दिसून येतोय. लवकरच मल्लिका शेरावत ही अशाच एखाद्या चित्रपटात कुणाचा सूड घेताना दिसली तर नवल वाटून घेऊ नका. १९९१ सालच्या तुफान गाजलेल्या ‘फूल बने अंगारे’ या चित्रपटाच्या रिमेकसाठी या बोल्ड बेबला विचारणा करण्यात आली आहे. ही मूळ भूमिका एव्हरग्रीन रेखाने गाजवली होती. आता या भूमिकेत मल्लिका येणार म्हणजे सिनेमाचं काय होणार देवच जाणे!