अभिनेता सुनील शेट्टी मुलगा आणि मुलीसाठी चित्रपट बनवण्याची शक्यता आहे. त्याच्या होम प्रोडक्शन कंपनी पॉपकॉर्न मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली भागमभाग, रक्त आणि खेलसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. सुनील म्हणतो, ‘ सर्व काही सुरळीत राहिले, तर मी निर्मिती क्षेत्रात येईल. सुनील शेट्टीची मुलगी आतिया आणि मुलगा आहान चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. आतिया निखिल अडवाणीच्या हीरो या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सलमान खान आहानला चित्रपटात लाँच करणार असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे.्न
मुलांसाठी चित्रपट बनवणार
By admin | Updated: December 22, 2014 23:13 IST