Join us

धनुष साकारणार लव्ह स्टोरी

By admin | Updated: February 12, 2015 23:58 IST

कोलावरी डी फेम, साऊथ सेन्सेशन धनुष बॉक्स आॅफिसवर रांझणा, शमिताभ यांसारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवत आता नव्या चित्रपटाच्या तयारीला लागला

कोलावरी डी फेम, साऊथ सेन्सेशन धनुष बॉक्स आॅफिसवर रांझणा, शमिताभ यांसारख्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवत आता नव्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. धनुषचा अपकमिंग सिनेमा म्हणजे एक इन्टेन्स लव्ह स्टोरी असणार आहे. सूत्रांनुसार, ‘तनू वेड्स मनू २’ नंतर धनुष आनंद एल. राय यांच्या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाचे शूटिंग येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे.