बॉलिवूडमध्ये खूप कलाकार असे आहेत की जे अद्यापही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाहीयेत. मात्र, कॅटरिना कैफ ही काही दिवसांपासून फेसबुकवर फार अॅक्टिव्ह झालेली दिसतेय. त्यावर ती चित्रपटातील फोटो, सेल्फी, वैयक्तिक फोटो हे अपलोड करत असते. नुकताच तिने तिच्या फोटोंचा एक कोलाज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या कोलाजमध्ये ती वेगवेगळे हावभाव करतांना दिसत आहे. तिने तिच्या या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ इट्स वन आॅफ दोज ‘आय वना स्टे इन माय रूम’ डेज.’ कॅटरिना सध्या अनुराग बासु यांच्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी रणबीर कपूरसोबत शूटिंग करत आहे.
लेझी कतरिना
By admin | Updated: October 3, 2016 02:38 IST