Join us

कतरिना मेकअप आर्टिस्टवर भडकली

By admin | Updated: January 25, 2015 23:37 IST

आॅनटाइम रिपोर्टिंग न केल्यामुळे कतरिना कैफ आपल्या मेकअप आर्टिस्टवर भडकली अन् त्याला वेळ न पाळल्याबद्दल चांगलेच खडसावले.

आॅनटाइम रिपोर्टिंग न केल्यामुळे कतरिना कैफ आपल्या मेकअप आर्टिस्टवर भडकली अन् त्याला वेळ न पाळल्याबद्दल चांगलेच खडसावले. मॉरिशस कामाकरिता गेलेला मेकअप आर्टिस्ट खराब वातावरणामुळे मुंबईत वेळेवर परतू शकला नाही़ त्यामुळे शूटिंग लांबले आणि कतरिनाला रागही अनावर झाला. मेकअप आर्टिस्टच्या अशा वागण्यामुळे त्याला ‘रिप्लेस’ करून पुढे शूटिंग सुरू ठेवावे लागले.