Join us

करिनाने स्वत:ला का कोंडले?

By admin | Updated: July 29, 2015 04:00 IST

करिना कपूर-खान सध्या ‘बजरंगी भाईजान’चे यश उपभोगत आहे; पण त्याचबरोबर ती तिच्या आगामी रोलसाठी तयारी करीत आहे. आर. बाल्की यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी जास्त

करिना कपूर-खान सध्या ‘बजरंगी भाईजान’चे यश उपभोगत आहे; पण त्याचबरोबर ती तिच्या आगामी रोलसाठी तयारी करीत आहे. आर. बाल्की यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी जास्त मेहनत, एक्सरसाइज ती करीत आहे. त्या रोलसाठी ती स्वत:ला मानसिकदृष्ट्या तयार करीत आहे. त्यासाठी तिने स्वत:ला पती सैफ अली खानपासूनही दूर एका खोलीत कोंडून घेतले. तिच्या पुढच्या रोलसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न ती करीत आहे. तिला तिच्यामध्ये ही भूमिका उतरविण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागणार नाहीत; पण ते तिला आताच करावे लागेल.