Join us

करण शर्मा पत्रकाराच्या भूमिकेत

By admin | Updated: January 31, 2015 04:48 IST

‘एक नयी पहचान’ या मालिकेत दिसलेला करण शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे

‘एक नयी पहचान’ या मालिकेत दिसलेला करण शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. बंगाली शो ‘इस्ति कुतुम’वर आधारित एका हिंदी मालिकेत तो एका प्रामाणिक फोटो जर्नलिस्टची भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच करण शूटिंगमध्ये बिझी होणार असून, पुढील तीन महिन्यांत करणचा हा फोटो जर्नलिस्टचा अवतार चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.