Join us

कमाल खान नाचणार?

By admin | Updated: March 2, 2015 23:41 IST

केवळ वादविवादांनी चर्चेत राहणारा ‘बिग बॉस’ फेम कमाल खान आगामी नच बलियेच्या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे

केवळ वादविवादांनी चर्चेत राहणारा ‘बिग बॉस’ फेम कमाल खान आगामी नच बलियेच्या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. नुकतेच कमालने केलेल्या टिष्ट्वटनुसार मला रिअ‍ॅलिटी शोसाठी विचारणा झाली असून रिअल लाइफ गर्लफ्रेंड किंवा बायकोसोबत सहभाग घेण्याबाबत विचारणा झाल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे केवळ सोशल नेटवर्किंग साइट्सवर वादासाठी प्रसिद्ध असणार कमाल आता ताल धरताना दिसेल.