Join us

‘कल्की’ गतिमंद मुलीच्या भूमिकेत

By admin | Updated: March 9, 2015 00:04 IST

मार्गारिटा - विथ अ स्ट्रॉव्ह’ या शोनाली बोस दिग्दर्शित सिनेमात गतिमंद मुलीचा आव्हानात्मक प्रवास दाखविण्यात आला आहे.

बॉलीवूडमध्ये कायम वैशिष्ट्यपूर्ण भूमिका करून सगळ्यांच्याच लक्षात राहणारी अभिनेत्री कल्की कोचिन आता गतिमंद मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मार्गारिटा - विथ अ स्ट्रॉव्ह’ या शोनाली बोस दिग्दर्शित सिनेमात गतिमंद मुलीचा आव्हानात्मक प्रवास दाखविण्यात आला आहे.