Join us

जॅकलीन, नर्गीससोबत दिसणार हनीसिंग

By admin | Updated: July 14, 2014 05:44 IST

आपल्या आगामी अल्बममध्ये रॅपर यो-यो हनीसिंग हा अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गीस फाखरी यांच्यासोबत दिसणार आहे

आपल्या आगामी अल्बममध्ये रॅपर यो-यो हनीसिंग हा अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नर्गीस फाखरी यांच्यासोबत दिसणार आहे. अमिताभ, शाहरुख आणि सलमानसोबत काम केल्यानंतर जॅकलीन आणि नर्गीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने हनी सिंग सध्या खुशीत आहे. ‘ दोघीही चांगल्या स्वभावाच्या आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास मजा येईल, असे हनीसिंगने सांगितले.