Join us

चर्चा तर होणारच!

By admin | Updated: January 14, 2015 23:41 IST

आलिया भट्ट मीडियात, लोकांमध्ये सतत चर्चेत राहावी यासाठी काहीना काही तरी उद्योग करत असतेच. आता शाहीद कपूर आणि ती एकत्र चित्रपट करत आहेत

आलिया भट्ट मीडियात, लोकांमध्ये सतत चर्चेत राहावी यासाठी काहीना काही तरी उद्योग करत असतेच. आता शाहीद कपूर आणि ती एकत्र चित्रपट करत आहेत. आपली जोडी लोकांना आवडावी यासाठी आलिया सध्या शाहीदबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवते आहे. हे दोघे आजकाल अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसतात. आता सतत असा वेळ एकत्र घालवल्यानंतर आलिया-शाहिदची चर्चा तर होणारच!