‘फटा पोस्टर निकला हीरो’, ‘बर्फी’ या चित्रपटांत उत्तम अभिनय आणि व्यक्तिरेखा केलेल्या इलियाना डिक्रुज हिला एका आयटम साँगसाठी दीड कोटी रुपयांची आॅफर देण्यात आलेली आहे. राम चरण तेजा यांचा आगामी तेलगू चित्रपट ‘ब्रुस ली’मध्ये ती आयटम साँग करणार असल्याचे समजले आहे. ब्रुस ली यातील एक विशिष्ट गाणे हे त्या चित्रपटाची गरज आहे. अद्याप तिने कुठलीही प्रतिक्रिया या गाण्याविषयी दिलेली नाही. रामचरण तेजा हे एक स्टंटमॅन असून त्यांचे टोपणनाव ब्रुस ली असे आहे.
इलियानाला दीड कोटींची आॅफर
By admin | Updated: September 3, 2015 22:24 IST