‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर हिला बॉलीवूडची ‘फॅशनिस्टा’ समजली जाते. तिच्या विविध स्टाईलला फॅशन वर्ल्डमध्ये विशेष स्थान असते. पण, तिला मात्र, स्वत:ला ‘फॅशनिस्टा’ म्हणवून घेणे आवडत नाही. ती म्हणते, ‘मला फॅशनिस्टा या शब्दाचा फार तिरस्कार आहे. फॅशनिस्टा असणे आणि स्टायलिश असण्यात खूप मोठा फरक आहे. आपण जे परिधान करतो त्यात कम्फर्टेबल असणं गरजेचं असतं! मग त्यात मी काय नवीन करणार?’
‘फॅशनिस्टा’ शब्दाचा मला तिरस्कार
By admin | Updated: August 6, 2016 01:56 IST