Join us

हृतिक कॅटरिनाची जोडी हिट

By admin | Updated: September 12, 2014 23:39 IST

हृतिक रोशन आणि कॅटरिना कैफ यांची आॅनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे

हृतिक रोशन आणि कॅटरिना कैफ यांची आॅनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळेच आता दिग्दर्शकही या जोडीला कास्ट करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या दोघांचा ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ हा एकच चित्रपट अद्याप रिलीज झाला आहे; पण तरीही दोघांना एकत्र कास्ट करण्यासाठी निर्मात्यांची रीघ लागली आहे. या जोडीचा बँगबँग हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये दोघांची जोडी कमालीची आहे. त्यामुळे दिग्दर्शक जोया अख्तरने दोघांसोबत एक चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. ‘रोड’ असे नाव या चित्रपटाचे असणयाची शक्यता आहे