आमीर खानच्या चित्रपटात त्याने वेगळा प्रयोग केला की इतरही अभिनेते तसे करतात. त्याने ’पीके' चित्रपटात विवस्त्र दर्शन दिल्यावर तर खूपच चर्चा झाली होती. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आता हृतिकही न्यूड होणार आहे. आशुतोष गोवारीकरच्या 'मोहनजोदाडो’ चित्रपटात भूमिकेची गरज असल्याने हृतिकने असे पाऊल उचललेले आहे. बरं आपली शरीरयष्टी उठून दिसावी म्हणून त्याने बॉडीवर यूकेच्या ट्रेनरकडून बरीच मेहनत घेतली आहे.
हृतिक होणार न्यूड
By admin | Updated: March 9, 2015 23:06 IST