Join us

तेजूने घडविला गणोबा

By admin | Updated: April 13, 2015 03:06 IST

उन्हाळ्याची सुटी सुरू झाली की सगळीच चिल्लीपिल्ली समर कॅम्पमध्ये सहभागी होतात. यात आता भर म्हणून की काय, अभिनेत्री तेजस्विनी पंडितही

उन्हाळ्याची सुटी सुरू झाली की सगळीच चिल्लीपिल्ली समर कॅम्पमध्ये सहभागी होतात. यात आता भर म्हणून की काय, अभिनेत्री तेजस्विनी पंडितही समर कॅम्पमध्ये एन्जॉय करतेय. समर कॅम्पमध्ये सहभागी होत घडविलेला इटुकल्या बाप्पाचा फोटो तिने टिष्ट्वट केला आहे. स्वत:च्या हातांनी घडविलेल्या या बाप्पाचे वेगवेगळे फोटोस टिष्ट्वट करून हा समर कॅम्प खूप एन्जॉय करीत असल्याचे ती सांगते.