फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या रिलेशनशिपला घेऊन सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. सार्वजनिक ठिकाणी नेहमीच ते एकत्र स्पॉट केले जातात, सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो टाकत असतात तरीही त्यांनी आपलं नातं अधिकृत्यरित्या अजून स्वीकारले नाही.
फरहान -शिबानीच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 11:24 IST
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या रिलेशनशिपला घेऊन सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. फराहन आणि शिबानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकच फोटो शेअर केला आहे.
फरहान -शिबानीच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो
ठळक मुद्देसध्या दोघे मेक्सिकोमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेतगेल्यावर्षीच्या फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती