Join us  

महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार

By admin | Published: February 21, 2017 12:00 AM

ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे मतदानाचा हक्क बजावतानासुप्रिया सुळेंची कन्या रेवतीने आजोबा शरद पवारांसह मतदानाचा हक्क बजावला रेवती ...

ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे मतदानाचा हक्क बजावताना

सुप्रिया सुळेंची कन्या रेवतीने आजोबा शरद पवारांसह मतदानाचा हक्क बजावला रेवती सुळेने पहिल्यांदाच केलं मतदान

अभिनेत्री निलकांती पाटेकर

अभिनेते मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी

अभिनेता सुनील बर्वे

अभिनेता श्रेयस तळपदे

अभिनेत्री रेणुका शहाणे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलं

मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पत्नी अंजलीसोबत केलं मतदान

क्रिकेटर केदार जाधवने पुण्यात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

मतदानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरेंनी काढलेला फॅमिली सेल्फी

ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी केलं मतदान

रणवीर सिंगचा मतदान सेल्फी

श्रद्धा कपूरनेही रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला

अभिनेत्री अनुष्का शर्माचा मतदान सेल्फी

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा

महापालिका सत्ता पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी लोकांनी मंगळवारी घराबाहेर पडून मतदान केलं. यावेळी सामान्यांसोबत सेलिब्रिटींनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. १० महानगरपालिकांसाठी मतदान होत असून या निवडणुकीत मुंबई महापालिकेची लढत सर्वात मानाची आणि प्रतिष्ठेची बनली असून सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहेत