Join us

ढिशुम ढिशुम वरुण- जॅकलिनची

By admin | Updated: June 26, 2015 00:48 IST

वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिसची ढिशुम ढिशुम चालली आहे. हे दोघे खरोखरचे भांडत नसून त्यांच्या आगामी ‘ढिशुम ढिशुम’ चित्रपटाची तयारी करत आहेत

वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिसची ढिशुम ढिशुम चालली आहे. हे दोघे खरोखरचे भांडत नसून त्यांच्या आगामी ‘ढिशुम ढिशुम’ चित्रपटाची तयारी करत आहेत. शूटिंग मोरक्कोमध्ये होणार असून त्याआधी मुंबईत वर्कशॉप सुरू आहेत. मात्र दोघेही आपापल्या चित्रपटांच्या प्रमोशन आणि चित्रीकरणात व्यस्त असल्याने या वर्कशॉपसाठी त्यांना रात्री धावपळ करत यावे लागत आहे म्हणे. म्हणजेच यांची ‘ढिशुम ढिशुम’ आतापासूनच सुरू झाली आहे.