बॉलीवूडच्या हेमा-धर्मेंद्र जोडीची नवी इनिंग सुरू होणार आहे. हे दोघे लवकरच खरेखुरे आजी-आजोबा होणार आहेत. धर्मेंद्रची कन्या आहाना आई होणार असून याविषयी हेमामालिनीने टिष्ट्वट केले आहे. आहानाचा विवाह गेल्या वर्षी उद्योजक वैभव वोराशी झाला आहे. या गुडन्यूजच्या सेलीब्रेशनसाठी आहानाची बहीण इशाने नुकतीच ‘बेबीशॉवर’ पार्टी दिली.
धर्मेंद्र आजोबा होणार
By admin | Updated: March 30, 2015 22:40 IST