रणवीर सिंहने दीपिका पदुकोणशी अखेर लग्न केले आहे; हे लग्न खरोखरचे नसून, ‘फायंडिंग फनी’ या चित्रपटातील आहे. ‘फायंडिंग फनी’ या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये दीपिका आणि रणवीर हे एका ािश्चन दाम्पत्याच्या भूमिकेत आहेत. हे पोस्टर अद्याप लाँच झालेले नाही. पोस्टरमध्ये नवरी बनलेल्या दीपिकाचे सौंदर्य पांढ:या गाऊनमध्ये आणखी खुलून दिसत आहे. त्यांचे ख:या आयुष्यातील लग्न पाहण्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागेल.