Join us

सारा अली खान आणि सुशिलकुमार शिंदे यांचा नातू वीर करतायेत डेटिंग ?

By admin | Updated: May 7, 2016 10:12 IST

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे सारा अली खान आणि माजी केंद्रीय गृहमंत्री

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ७ - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे सारा अली खान आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू वीर पाहरिया हे दोघे डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.खरंच,सारा अली खान आणि वीर पाहरिया यांच्यातील डेटिंगच्या अफवांवर विश्वास ठेवला, तर यामध्ये कुतूहलाचा विषय हा असणार आहे की, वीर पाहरिया हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू. वीर पाहरिया हा सध्या दिल्लीत शिकत असून त्याची पॉपस्टार होण्याची मोठी इच्छा आहे.