Join us

बॉलीवूडमध्ये ‘कॅटफाइट’

By admin | Updated: February 18, 2015 23:49 IST

बॉलीवूडमधील कॅटफाइट्स नव्या नाहीत, पण आता मात्र चक्क दोन हॉट अभिनेत्रींमधील कॅटफाइट सर्वांसमोर आली आहे

बॉलीवूडमधील कॅटफाइट्स नव्या नाहीत, पण आता मात्र चक्क दोन हॉट अभिनेत्रींमधील कॅटफाइट सर्वांसमोर आली आहे. नुकतेच एका कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शेरावतने सनी लिआॅनबाबत एका वक्तव्यावरून हे सिद्ध केलंय. सनी लिआॅन ही माझ्यापेक्षा मोठी अभिनेत्री नाही, असे म्हणत मल्लिकाने सनी अजूनही नवखीच असल्याचे दाखवून दिलेय.