Join us

यामी गौतमचा ब्युटीफुल अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

मुंबईत अलीकडेच ‘बी ब्लंट’च्या दालनात अभिनेत्री यामी गौतम आली होती. यावेळी तिने फोटोग्राफर्सना अशी क्युट पोझ दिली.

मुंबईत अलीकडेच ‘बी ब्लंट’च्या दालनात अभिनेत्री यामी गौतम आली होती. यावेळी तिने फोटोग्राफर्सना अशी क्युट पोझ दिली. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये ती येथे आली होती. कु णालाही भुरळ घालेल असा तिचा अंदाज एकदा पाहाच!या दालनात तिने तिच्या कारने अशी एन्ट्री घेतली.‘हे...लुक अ‍ॅट मी..माय अ‍ॅटिट्यूड’ असेच काहीसे सांगू इच्छितेय का यामी ?