Join us

सायकल चालवित असलेला हा अभिनेता कोण असेल बरं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST

बॉलिवूड अभिनेता अमित साध आज मुंबईच्या कार्टर रोड परिसरात सायकल चालविताना दिसला.

बॉलिवूड अभिनेता अमित साध आज मुंबईच्या कार्टर रोड परिसरात सायकल चालविताना दिसला. अमितने नुकतीच बीइंग ह्यूमनची नवी सायकल खरेदी केली आहे.ही सायकल घेऊन आज तो राइडवर निघालाकाही काळापूर्वीच सलमान खानने बीइंग ह्यूमनची सायकल लॉन्च केली.आता बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील ही सायकल खरेदी करण्यास इंटरेस्ट दाखविताना बघावयास मिळत आहे.