Join us

​ अर्जूनची कधीची इच्छा झाली पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 20:38 IST

‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी अर्जून कपूर सध्या अमेरिकेत आहे. याठिकाणी चित्रपटाच्या महत्त्वाच्या शेड्यूलचे म्हणजेच एका गाण्याचे शूटींग  आज ...

‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी अर्जून कपूर सध्या अमेरिकेत आहे. याठिकाणी चित्रपटाच्या महत्त्वाच्या शेड्यूलचे म्हणजेच एका गाण्याचे शूटींग  आज पार पडले आणि याचसोबत अर्जूनची एक लाईफ टाईम विश पूर्ण झाली.  न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध टाइम स्क्वेअरमध्ये बॉलिवूड गाण्यावर डान्स करावा, ही अर्जूनची कधीची इच्छा होती. ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या निमित्ताने अर्जूनची ही इच्छा पूर्ण झाली. टाइम स्क्वेअरमध्ये अर्जून व श्रद्धा यांच्यावर एक गाणे चित्रीत केले गेले. या शूटींगचा एक फोटो अर्जूनचे सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेव्हा तुम्ही ही बघा तर! }}}}{{{{twitter_post_id####{{{{twitter_post_id####}}}}}}}}