There has never been a better use of @reggiewatts' jacket. Look at those moves! pic.twitter.com/21xIVzOb0r— The Late Late Show (@latelateshow) 19 January 2017
शोच्या ट्विटर हँडलवर या भागातील काही मजेशीर व्हिडिओज् शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये दीपिका जेम्स कॉर्डनसोबत लुंगी डान्सवर थिरकताना दिसते. जेम्सने लुंगी म्हणून मिलिटरी जॅकेटच कमरे भोवती गुंडाळले. ट्विटमध्ये म्हटले की, ‘या जॅकेटचा यापेक्षा चांगला वापर होऊ शकला नसता.’ALSO READ: दीपिकाला हवेत विन डिझेलसोबत मुले; एलेन डिजेनेरस शोवर केला इच्छा व्यक्त
यावेळी तिच्यासोबत विन डिझेलसुद्धा होता. या दोघांना लुंगी डान्स करताना पाहुन तो हसू रोखू शकत नव्हता. ब्रेकडान्स आणि लुंगी डान्समधील तुलनादेखील त्याने केली. भविष्यात एखादा कारपूल कराओके एपिसोड करण्याचेही त्याने कॉर्डनला सुचवले.Vin Diesel passionately auditioned for #CarpoolKaraoke last night: https://t.co/QepErRn491pic.twitter.com/7JBPYJrXuj— The Late Late Show (@latelateshow) January 19, 2017