Video- जेव्हा सुष्मिता रमते शूटिंगमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 17:36 IST
नेहमी हसतमुख असणा-या सुष्मिता यावेळी देखील दिग्दर्शकाबरोबर अशाप्रकारे मस्तीच्या मूडमध्ये शूटिंग पूर्ण केलं.
Video- जेव्हा सुष्मिता रमते शूटिंगमध्ये
एका जाहिरातीसाठी नुकतेच सुष्मिता सेनने शूटिंग पूर्ण केलेय. नेहमी हसतमुख असणा-या सुष्मिताने यावेळी देखील दिग्दर्शकाबरोबर अशाप्रकारे मस्तीच्या मुडमध्ये शूटिंग पूर्ण केलं. सुष्मिता सेनच्या जाहीराच्या शूटिंगची एक झलक