Join us

VIDEO : ​पहा चुलबुली काजोलचा चुलबुला ‘बेबी डॉल’ अंदाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 15:25 IST

काजोल देवगन सहसा सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह नसते, मात्र ती सध्या इन्स्टाग्रामवर खूपच धूम करीत आहे. गायिका कनिका कपूरने ...

काजोल देवगन सहसा सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह नसते, मात्र ती सध्या इन्स्टाग्रामवर खूपच धूम करीत आहे. गायिका कनिका कपूरने आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे ज्यात काजोल ‘बेबी डॉल’ हे गाणे एका  वेगळ्या अंदाजात गाताना दिसत आहे. आणि हो हा अंदाज खरच खूपच चुलबुला आहे. काजोलच्या चाहत्यांनी तर हा व्हिडीओ आवर्जून पाहावा. कारण या अंदाजात आपण काजोलला क्वचितच पाहिले असेल.