Join us

वरुण धवन-कृती सेनन जोडीस पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:53 IST

बॉक्स ऑफिसवर आजही धमाल करणार्‍या 'दिलवाले' या चित्रपटातील वरुण धवन आणि कृती सेनन ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीवर खरी ...

बॉक्स ऑफिसवर आजही धमाल करणार्‍या 'दिलवाले' या चित्रपटातील वरुण धवन आणि कृती सेनन ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीवर खरी उतरली आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री पडद्यावर छान रंगली आहे. मागच्या काही दिवसात आलेल्या नव्या जोड्यांनी मोठे यश मिळवले आहे. त्यातील काही जोड्यांचे चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी त्यांच्यातील केमिस्ट्री मात्र कायम चर्चेचा विषय राहिली आहे. अशाच काही हटके जोड्यांची ही ओळख..