Join us

करिश्मा तन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर उपेन पटेलला मिळाली नवी गर्लफ्रेंड, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST

एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेले उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांच्यातील नाते फार काळ टिकू शकले नाही. मात्र आता उपेन पटेलला नवी पार्टनर मिळाल्याचे दिसून येत आहे, पाहा फोटो!

एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेले उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांच्यातील नाते फार काळ टिकू शकले नाही. मात्र आता उपेन पटेलला नवी पार्टनर मिळाल्याचे दिसून येत आहे, पाहा फोटो!अभिनेता उपेन पटेल गेल्या सोमवारी सायंकाळी मुंबईतील बांद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये बघावयास मिळाला.अभिनेता उपेन पटेल गेल्या सोमवारी सायंकाळी मुंबईतील बांद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये बघावयास मिळाला.उपलब्ध माहितीनुसार, उपेन या ठिकाणी एका तरुणीबरोबर डिनर करायला आला होता. ही तरुणी कोण आहे, याविषयी फारसी माहिती उपलब्ध नाही.उपलब्ध माहितीनुसार, उपेन या ठिकाणी एका तरुणीबरोबर डिनर करायला आला होता. ही तरुणी कोण आहे, याविषयी फारसी माहिती उपलब्ध नाही.उपलब्ध माहितीनुसार, उपेन या ठिकाणी एका तरुणीबरोबर डिनर करायला आला होता. ही तरुणी कोण आहे, याविषयी फारसी माहिती उपलब्ध नाही.जेव्हा हे दोघे रेस्टॉरेंटमध्ये जात होते, तेव्हा मीडियाला बघून त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कारण मीडियाचे कॅमेरे बघून या तरुणीने तोंड लपविले होते.जेव्हा हे दोघे रेस्टॉरेंटमध्ये जात होते, तेव्हा मीडियाला बघून त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कारण मीडियाचे कॅमेरे बघून या तरुणीने तोंड लपविले होते.फोटो बघून तर असेच दिसत आहे की, करिश्मा तन्नाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर उपेनला नवी पार्टनर मिळाली असावी.फोटो बघून तर असेच दिसत आहे की, करिश्मा तन्नाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर उपेनला नवी पार्टनर मिळाली असावी.फोटो बघून तर असेच दिसत आहे की, करिश्मा तन्नाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर उपेनला नवी पार्टनर मिळाली असावी.फोटोमध्ये हे दिसून येते की, दोघांनी कशा पद्धतीने आपले चेहरे मीडियापासून लपविले आहेत.