Join us

परिणीती चोप्राच्या ‘मेरी प्यारी बिंदू'चे ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराणा स्टारर ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच लाँच करण्यात आले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘माना के हम यार नहीं...’ हे गाणे परिणीती चोप्राने गायले आहे.

परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराणा स्टारर ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच लाँच करण्यात आले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘माना के हम यार नहीं...’ हे गाणे परिणीती चोप्राने गायले आहे. री बिंदू’ हा चित्रपट अक्षय रॉय याने दिग्दर्शित केलेला आहे. 12 मे ला तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.ट्रेलर लाँचिंगला परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराणा मस्तीच्या मूडमध्ये दिसले.आयुष्यमान खुराणाने एकदम हटक्या स्टाईलमध्ये याठिकाणी एंट्री घेतली. त्याची ड्रेसिंग स्टाईलही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.परिणीती या चित्रपटाव्दारे सिंगिंगमध्ये डेब्यू करते आहे. परिणीतीला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ट्रेलर लाँचिंगला ती भलतीच खूष दिसली.